बुलढाण्याचे नाव ‘जिजाऊनगर’ करा! सिंदखेडराजात १२ जानेवारीला विशेष मंत्रिमंडळ बैठकीची मागणी

पुणे: राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थानी चौंडी येथे विशेष मंत्रिमंडळ बैठक घेऊन विकासकामांना गती देण्यात आली. त्याच धर्तीवर राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थानी सिंदखेडराजा येथे १२ जानेवारी २०२७ रोजी विशेष मंत्रिमंडळ बैठक घेऊन लोकनेते अजितदादा पवार यांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करावे. तसेच बुलढाणा जिल्ह्याचे नामकरण ‘जिजाऊनगर’ करण्यात यावे, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केली […]

अधिक वाचा..