धर्म स्वातंत्र्य विधेयकावर विधानसभेत जोरदार चर्चा; जितेंद्र आव्हाडांचा विरोध, शिवसेनेचा पाठिंबा

मुंबई: राज्य सरकारने विधिमंडळात सादर केलेल्या धर्म स्वातंत्र्य (Freedom of Religion) विधेयकावर विधानसभेत सोमवारी जोरदार चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधेयकाचा हेतू सभागृहात स्पष्ट केल्यानंतर विरोधकांनी आपापल्या भूमिका मांडल्या. या विधेयकाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पाठिंबा दिला, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)ने विरोध दर्शवला. चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड […]

अधिक वाचा..

रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेत भाजप आणि राष्ट्रवादी-शरद पवार गुट नेत्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील आझाद मैदान पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही नेत्यांविरुद्ध पोलिसांच्या कामात अडथळा आणणे, नियमांविरुद्ध जमणे आणि बीएनएस अशा विविध […]

अधिक वाचा..

जितेंद्र आव्हाड यांना दणका, दोन कट्टर शिलेदार राष्ट्रवादीत

अभिजीत पवार यांच्या प्रवेशानंतर काहीजण मार्ग काढायला सरसावले ;अगोदर काय गोट्या खेळत होता का मुंबई: अभिजीत पवार राष्ट्रवादी पक्षात येत असताना त्याला काहींचे कॉल येत होते… तू कुठे आहेस… आपण बसू… मार्ग काढू… अरे आता कधी मार्ग काढणार… अगोदर काय गोट्या खेळत होतात का? असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार […]

अधिक वाचा..

जितेंद्र आव्हाडांवर जाणूनबुजून व सुडबुद्धीने विनयभंगाची कारवाई…

मुंबई: आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर जाणूनबुजून व सुडबुद्धीने विनयभंगाची कारवाई करण्यात आली असून जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली. कळवा – मुंब्रा उड्डाण पुलाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर श्रेयवादाची टिका केली होती त्यातूनच ही कारवाई झाली आहे असेही महेश तपासे म्हणाले. […]

अधिक वाचा..