‘हरलो नाही, राजीनामा नाही’ ममता बॅनर्जी ठाम; कालीघाटातून संघर्षाची घोषणा
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठे वळण आले असून Mamata Banerjee यांनी पराभव मान्य करण्यास नकार दिला आहे. “राजीनामा देणार नाही, आम्ही हरलो नाही. हा जनादेश चोरला गेला आहे,” अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली. कालीघाट येथील निवासस्थानातून बोलताना ममता बॅनर्जी यांनी आरोप केला की, सुमारे १०० जागांवर परिणाम झाला असून मतदार याद्यांतील SIR […]
अधिक वाचा..