बिग बॉस मराठी 6 मध्ये डबल एलिमिनेशनची खळबळ; आयुष-करण बाहेर?

मुंबई: मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत असलेल्या बिग बॉस मराठी 6 मध्ये या आठवड्यात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. घरात डबल एलिमिनेशन झाल्याची जोरदार चर्चा रंगली असून दोन दमदार स्पर्धकांचा प्रवास संपल्याचं बोललं जात आहे. या घडामोडींमुळे प्रेक्षकांमध्ये खळबळ उडाली असून आजच्या ‘भाऊच्या धक्क्या’कडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आयुष संजीवचा प्रवास थांबला अभिनेता आयुष संजीव याचा […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी ६ मध्ये नवा लव्ह अँगल! करण–प्राजक्तामध्ये वाढतंय नातं, रुचिताही भावनांमध्ये गुंतली

मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये रोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. घरात राखी सावंतच्या एन्ट्रीनंतर वातावरण आणखी रंगतदार झाले असून ड्रामा, वाद आणि भावना यांचा तिहेरी संगम प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. बुधवारच्या भागात घरात भावनिक घडामोडी घडताना दिसल्या. रुचिताने विशालबद्दलच्या आपल्या भावना अनुश्रीसमोर व्यक्त केल्या. त्यानंतर अनुश्री आणि विशाल दोघांनीही रुचिताला समजावण्याचा प्रयत्न केला. विशालने […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी 6 मध्ये पहिलीच मारामारी! रुचिताने करणला मारल्याने घरात तणाव, प्रेक्षक संतप्त

मुंबई: कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी सीझन 6 सध्या जोरदार चर्चेत आहे. घरात रोज काही ना काही वाद, भांडणं आणि राडे पाहायला मिळत असून आता या सीझनमधील पहिलीच मारामारी समोर आली आहे. बिग बॉसने स्पर्धकांना जोडीच्या बेडीत अडकवण्याचं ट्विस्ट दिल्यानंतर घरात नॉमिनेशन कार्य पार पडलं. या आठवड्यात तब्बल आठ सदस्य नॉमिनेट झाले […]

अधिक वाचा..