कारेगावच्या उद्योजिका अश्विनी जाधव महिला दिनानिमित्त वुमन स्टार रायझिंग अवार्डने सन्मानित

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार): दर्पणकर बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ आणि कृतिका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार (दि १०) मार्च रोजी नाशिक येथे वुमन स्टार रायझिंग अवॉर्ड या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कारेगाव येथील उद्योजिका अश्विनी रोहिदास जाधव यांचा वुमन स्टार रायझिंग ब्युटीशियन अवॉर्ड […]

अधिक वाचा..

माजी खासदार शिवाजीराव आढळराव आणि बाप्पुसाहेब शिंदे यांच्यामुळे कारेगावकरांना मिळाले रोहीत्र 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व युवासेना जिल्हा प्रमुख बापुसाहेब शिंदे यांच्या माध्यमातून कारेगाव येथील यश ईन चौक परिसरात तात्काळ विद्युत रोहिञ उपलब्ध झाले असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्या सोनाली विकास नवले यांनी दिली. अतिरिक्त भारामुळे येथील विद्युत ट्रान्सफार्मर काही दिवसांपुर्वी जळाला होता. सहा दिवस ऐन उकाड्यात नागरिकांना […]

अधिक वाचा..

कारेगाव येथील यश इन चौकात अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कारेगाव (ता. शिरुर) येथील यश इन चौकात शनिवारी रात्री 9 च्या दरम्यान अज्ञात पीक वाहनाने धडक दिल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असुन मनोहर गुलाबराव जाधव (वय 32) रा. पाचंगे वस्ती, ढोकसांगवी ता.शिरुर जि. पुणे, मूळ रा. सरांबा ता. देऊळगाव राजा जि. बुलढाणा असे त्या युवकाचे नाव असुन याबाबत त्याचा भाऊ अनंता […]

अधिक वाचा..

बातमीचा दणका; पुणे-नगर महामार्गावरील खड्डे त्वरित बुजवले

कारेगाव (तेजस फडके): “कारेगाव येथे पुणे-नगर महामार्ग गेला खड्डयात” अशा आशयाची बातमी “शिरुर तालुका डॉट कॉम” ने प्रसिद्ध केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या बातमीची दखल घेत मुख्य चौकात असलेल्या या खड्डयात सिमेंट काँक्रेट टाकुन हे खड्डे बुजवले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी समाधान व्यक्त करत “शिरुर तालुका डॉट कॉम” चे आभार मानले आहेत. शिरुर तालुक्यात जुलै […]

अधिक वाचा..

कारेगावात नाथाभाऊ शेवाळे यांचा कामगारांच्या वतीने जाहिर सत्कार

रांजणगांव गणपती (तेजस फडके): “मी अत्यंत गरिब कुटुंबातुन जन्म घेतला आहे. जिद्द,चिकाटी,कष्ट मेहनत करुन माझ्या वडिलांनी आम्हा चार भावांना शिक्षण देऊन घडविले आहे. त्यामुळे गरिबाची अवस्था काय असते याची मला पुर्णपणे जाणीव आहे. कामगारांच्या विविध अडीअडचणी,त्यांचे मुलभुत प्रश्न सोडविण्यासाठी, कामगारांच्या न्यायहक्कासाठी मी जनता दलाच्या माध्यमातुन कामगारांना न्याय मिळवुन देण्याची ग्वाही देतो, असे प्रतिपादन नाथाभाऊ शेवाळे […]

अधिक वाचा..