कात्रजमध्ये भीषण अपघात; तीन वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू
पुणे : कात्रज परिसरात अपघातांची मालिका सुरू असतानाच शनिवारी सकाळी सुमारे नऊच्या सुमारास वंडर सिटीसमोर कात्रजकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर भीषण अपघात झाला. ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, वडील आपल्या तीन वर्षांच्या मुलाला दुचाकीवरून घेऊन जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत चिमुकल्याच्या डोक्यावरून […]
अधिक वाचा..