आजारांपासून वाचायचं असेल तर बाथरुममध्ये ठेवलेल्या या ३ टॉक्सिक वस्तू लगेचच फेका बाहेर

स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते. दिवसभर आपण अनेक गोष्टी करतो, अनेक गोष्टी वापरतो. याचे शरीरावर चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम होऊ शकतात. कधीकधी काही गोष्टी निरोगी दिसतात पण त्या आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात म्हणून तुमच्या जीवनशैलीकडे आणि दैनंदिन सवयींकडे लक्ष देण खूप महत्त्वाच आहे. ३ महिन्यांपेक्षा जुना टूथब्रश तुम्ही जास्तीत जास्त ३ […]

अधिक वाचा..

तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी किती तासांनी पिणं योग्य

सध्या बदलत्या काळानुसार प्रत्येकजण आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतो. आरोग्याची काळजी घेताना आपण स्वतःला अनेक चांगल्या सवयी लावून घेतो, या सवयींपैकीच एक सवय म्हणजे तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे. भारतीय संस्कृतीत तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून पिणे ही एक पारंपरिक आणि आरोग्यदायी सवय मानली जाते. आयुर्वेदानुसार, तांबे हा धातू शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो तसेच तांब्याच्या […]

अधिक वाचा..

१३ वर्षांच्या मुलीचं अपहरण, ३ दिवस घरात डांबून ठेवत बलात्कार

झारखंड: झारखंडमध्ये १३ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झारखंडमधील सिमडेगा जिल्ह्यात ही घटना घडली. १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर ३ दिवस बलात्कार करण्यात आला.एवढेच नाही तर आरोपीने पीडित मुलीचा व्हिडिओही बनवला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. या घटनेमुळे झारखंडमध्ये खळबळ उडाली असून राजकारण चांगलेच तापले आहे. पीडितेच्या वडिलांनी या […]

अधिक वाचा..