किडनी स्टोन आणि घरगुती उपाय
किडनी स्टोनच्या उपचारासाठी अनेक प्रकारची औषधे बाजारात आहेत. त्यासोबतच ऑपरेशन करुनही यापासून सुटका मिळवली जाऊ शकते. मात्र, काही घरगुती उपायांनीही किडनी स्टोन पासून आराम मिळवू शकतो. 1) तुळशीच्या पानांचा रस तुळशीत एसिटिक अॅसिड असतं, जे किडनीतील स्टोन तोडण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी मदत करतं. तुळस आरोग्यासाठी फायदेशीर असते. तुळशीच्या रसात अॅंटी- ऑक्सिडेंट आणि अॅंटी- इन्फ्लेमेटरी […]
अधिक वाचा..