कोकणातील आंबा-काजू उत्पादकांना मदत द्या; शेतकरी आंदोलन दडपल्याचा काँग्रेसचा आरोप

मुंबई: Harshvardhan Sapkal यांनी कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला पोलिसांनी अडवल्याचा आरोप करत राज्य सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानाकडे निघालेल्या मोर्चाला रोखण्यात आल्याने सरकार लोकशाही दडपत असल्याचा आरोप त्यांनी केला. गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगला असा मोर्चा काढण्याचे नियोजन होते. यावेळी Raju Shetti, Mahadev Jankar, Vinayak […]

अधिक वाचा..

ठाण्यासह कोकणात तुफान पाऊस बरसणार, परतीच्या पावसाचा राज्यभरात धुमाकूळ

मुंबई: भारतीय हवामान विभाग (IMD), स्थानिक हवामान अभ्यासक आणि उपलब्ध माहितीवर आधारित आज (14 सप्टेंबर) रोजी महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र (depression) आणि परतीच्या पावसामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.तर विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण मुंबई, ठाणे, पालघर, […]

अधिक वाचा..

गणेशोत्सवाला कोकणात जाण्यापूर्वीच भोजने कुटुंबावर काळाचा घाला

कोल्हापूर: कळंबा कारागृहाजवळ एलआयसी कॉलनीत राहणारे अमर भोजने यांची आई चार दिवसांपूर्वीच गणेशोत्सवाच्या तयारीसाठी कोकणातील मूळ गावी देवरुखला गेल्या. विघ्नहर्त्या गणपती बाप्पांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होती.मंगळवारी ते पत्नी, मुले आणि वडिलांना घेऊन गावाकडे जाणार होते. तत्पूर्वीच काळाने घातला आणि घरगुती गॅसच्या स्फोटात भोजने कुटुंबीयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. अमर भोजने हे मूळचे कोकणातील देवरुखचे. दहा […]

अधिक वाचा..

गणपतीसाठी कोकणात एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 

मुंबई: २७ ऑगस्ट २०२५ रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान ५००० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते गणपती […]

अधिक वाचा..