‘या’ ८ जिल्ह्यांमध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठीची प्रक्रियेस सुरूवात

हैदराबाद: हैदराबाद गॅझेटिअरच्या नोंदींवर आधारित निर्णयानंतर, मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठीची प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरू झाली आहे. यासाठी राज्य सरकारने जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सूचना देऊन समित्या गठीत करण्याचे आदेश दिले असून त्याबाबतचे पत्र पाठवण्यात आले आहे. कोणत्या जिल्ह्यांना पत्र पाठवले छत्रपती संभाजीनगर जालना धाराशीव लातूर हिंगोली बीड नांदेड परभणी या ८ जिल्ह्यांना सामान्य […]

अधिक वाचा..

कुणबी प्रमाणपत्र कसे काढावे? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

औरंगाबाद: कुणबी जात प्रमाणपत्र हे शिक्षण, नोकरी, शिष्यवृत्ती आणि शासकीय योजना यांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रात कुणबी जात OBC प्रवर्गात मोडते. ऑनलाइन पद्धत (आपले सरकार पोर्टल) वेबसाइट: aaplesarkar.mahaonline.gov.in प्रक्रिया “नवीन नोंदणी” करा लॉगिन करून “महसूल विभाग → जात प्रमाणपत्र” निवडा अर्ज भरून माहिती द्या. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. शुल्क भरा. अर्ज सबमिट करून […]

अधिक वाचा..

कुणबी जोडो अभियानातून रायगडमध्ये एकटवला कुणबी समाज

पोलादपूर: स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 75 वर्षे होऊनही कोकणातील कुणबी समाज उपेक्षितच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी तसेच समाज संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने आता कुणबी जोडो अभियानाला सुरुवात झाली आहे. कुणबी जोडो अभियानातून रायगडमध्ये कुणबी समाज एकटवला आहे. महाड तालुक्यात काळ हजारोंच्या संख्येने समाजबांधव एकत्र आले. डिसेंबर 2022 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून कोकणातील कुणबी जोडो अभियानाची सुरुवात […]

अधिक वाचा..