शिरुर तालुक्यात मारहाणीच्या दोन घटना; जागेचा वाद आणि शेळ्या-मेंढ्या चारण्यावरुन राडा

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात जागेच्या वादातून तसेच शेळ्या-मेंढ्या चारण्याच्या कारणावरुन मारहाणीच्या दोन स्वतंत्र घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटनांमध्ये फिर्यादींना मारहाण करुन दुखापत केल्याच्या तक्रारी शिरुर पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. एका घटनेत फिर्यादीच्या पत्नीला धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. जागेच्या वादातून मारहाण; सहा जणांवर आरोप  पहिल्या घटनेत टाकळी हाजी येथील साबळेवाडी, बापुसाहेब नगर […]

अधिक वाचा..

रांजणगाव येथे शेतजमीनीच्या वादातुन जीवघेणा हल्ला; परस्पर विरोधी तक्रार दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके) येथे शेतजमिनीच्या वादातून दोन व्यक्तींनी धारदार लोखंडी कोयत्याने तसेच फावड्याच्या लाकडी दांड्याने मारहाण करत एका शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर, डोळ्याखाली व हातावर गंभीर इजा केली. या मारहाणीमुळे शेतकऱ्याचा डावा डोळा निकामी झाला आहे. हि घटना १ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २:३० च्या दरम्यान घडली आहे.   याबाबत दत्तात्रय परशुराम शेलार (वय ५५, रा. […]

अधिक वाचा..