स्व. विलासराव देशमुख यांची आठवण कधीही पुसली जाणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी रविंद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा केला निषेध सांगली: स्व. विलासराव देशमुख साहेब यांची कारकीर्द राजकारणात येणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी होती. आपल्या महाराष्ट्राने जो काही विकास साधला आहे, त्यात स्व. विलासराव देशमुख साहेब यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे कोणी काहीही म्हटले तरी स्व. विलासराव देशमुख यांची आठवण […]

अधिक वाचा..

उशिरा उठणं आणि नाश्ता न करणं आरोग्यासाठी धोकादायक, जाणून घ्या…

सकाळच्या सवयी आपल्या दिवसाची सुरुवात ठरवतात. जर आपण सकाळी उठल्याबरोबर काही चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. म्हणून आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. सकाळी उठल्यानंतर आपण चांगल्या सवयी अंगीकारणं आणि दिवसाच्या सुरुवातीला कोणतंही नकारात्मक काम करू नये हे खूप महत्वाचं आहे. उशिरा उठण: उशिरा उठल्याने तुमच्या संपूर्ण दिवसावर परिणाम होऊ शकतो. जेव्हा तुम्ही […]

अधिक वाचा..

बाळासाहेब थोरात यांनी बीडच्या मस्साजोग येथे घेतली स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट

संतोष देशमुखच्या मारेक-यांना व सुत्रधारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे मुंबई: बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या ही संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. या हत्याकांडातील आरोपी आणि सुत्रधारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री बाळासाहेब थोरात केली […]

अधिक वाचा..

दिवंगत माता-पित्यांचे स्वप्न केले साकार, जांबूतचा कृष्णा बनला अखेर पोलीस

शिरुर (अरुणकुमार मोटे): पोलीस किंवा सैन्य दलात भरती होण्यासाठी लाखो तरुण तयारी करत असतात मात्र अत्यंत कठीण परिस्थितीत तयारी करून मोजकेच यशस्वी होतात. लहानपणातच आई – वडिलांचे छत्र हरपल्यानंतर पोरके झालेल्या जांबूत (ता. शिरूर) येथील कृष्णा धनसिंग सावंत याची नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात पुणे शहर पोलीस दलात निवड झाली आहे. चासकमान (ता.खेड) येथे कृष्णाचा जन्म […]

अधिक वाचा..

स्वर्गीय संतोषबापू गांधींचे काम उल्लेखनीय; अभिजित अनाप

शिक्रापूर (शेरखान शेख): अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या माध्यमातून स्वर्गीय संतोषबापू गांधीं यांनी त्यावेळी केलेले सर्व काम उल्लेखनीय असून त्यांच्या कार्याची जाणीव सर्व कार्यकर्त्यांनी ठेवावी असे मत सह धर्मदाय आयुक्त अधीक्षक अभिजीत अनाप यांनी व्यक्त केले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत आयोजित स्वर्गीय संतोषबापू गांधी स्मृती पुरस्कार प्रसंगी बोलताना सह धर्मदाय आयुक्त अधीक्षक […]

अधिक वाचा..