Shirur Police Station

शिरूरमधील श्री विवेकानंद लॉ कॉलेजमध्ये गैरप्रकारांचा आरोप; विद्यार्थीनीने पोलिसांकडे केली लेखी तक्रार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर येथील श्री विवेकानंद लॉ कॉलेजमध्ये परीक्षेदरम्यान गैरप्रकार व विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप करत एका विद्यार्थ्याने शिरूर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या तक्रारीत परीक्षेच्या काळात काही विद्यार्थ्यांकडून मोबाईलचा वापर करून गैरमार्गाने उत्तरं मिळविणे, तसेच परीक्षेच्या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचे आरोप करण्यात आले आहेत. […]

अधिक वाचा..