खरात म्हणजे महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’; हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र प्रतिक्रिया देत खरातला थेट आसाराम बापू आणि गुरमीत राम रहिम सिंह यांच्यासारखा संबोधले. महिलांचे शोषण करणाऱ्या या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास “५८ नव्हे तर शेकडो व्हिडिओ समोर येतील,” असा गंभीर दावा त्यांनी केला.गांधी भवन येथे माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, “महाराष्ट्रात अंधश्रद्धाविरोधी कायदा […]

अधिक वाचा..

शुगर वाढल्यावर करा हे ५ घरगुती उपाय

सध्याच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये, चुकीचा आहार, ताणतणावामुळे आणि व्यायामाच्या अभावामुळे ब्लड शुगर अचानकपणे वाढण्याची समस्या अनेकांना जाणवते. कधी अचानक गोड किंवा जास्त कार्बोहायड्रेटयुक्त अन्नपफर्थ खालले, तर कधी अपुरी झोप किंवा मानसिक तणाव यामुळे शुगर लेव्हल झपाट्याने वाढू शकते. अशावेळी घाबरून जाण्याऐवजी योग्य वेळी काही सोपे घरगुती उपाय केल्यास ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणे सहज शक्य होते. औषधांसोबतच […]

अधिक वाचा..

रक्तातील साखरेचे संतुलन राखण्यासाठी ‘या’7 पदार्थांचे सेवन करा

भारतात मधुमेह असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. औषधे आणि जीवनशैलीसह संतुलित आहार साखरेची पातळी स्थिर ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. तर रक्तातील साखरेचे नैसर्गिकरित्या व्यवस्थापन करण्यास मदत करणारे काही सामान्य पदार्थ कोणते. रक्तातील साखर कमी करण्यासाठीचे पदार्थ मेथी (मेथीचे दाणे) भारतातील एक सुप्रसिद्ध सुपरफूड असलेल्या मेथीच्या बियांमध्ये विरघळणारे फायबर […]

अधिक वाचा..

कोलेस्टेरॉल निरोगी ठेवण्यासाठी घरगुती उपाय

कोलेस्टेरॉल हा एक असा पदार्थ आहे, जो शरीरासाठी चांगला आणि वाईट दोन्ही आहे. यामुळेच याला चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल अशा दोन नावांनी ओळखले जाते. चांगल्याला एचडीएल (हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन) आणि बॅडला एलडीएल (लो डेन्सिटी लिपोप्रोटीन) म्हणतात. शरीराच्या चांगल्या कार्यासाठी चांगले कोलेस्टेरॉल आवश्यक असते, तर खराब कोलेस्टेरॉल वाढल्याने अनेक गंभीर जीवघेणे आजार होऊ शकतात. जेव्हा […]

अधिक वाचा..

वाढलेल्या कोलेस्टेरॉलने रोज पोखरल जात शरीर

कोलेस्टेरॉल हा आपल्याच शरीरात तयार होणारा एक नैसर्गिक घटक आहे. पेशींची बांधणी, हार्मोन्सचे नियमन आणि पचनासाठी लागणारी काही आवश्यक द्रव्ये तयार करण्यामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असते. पण जीवनशैली बदललेली असताना, चुकीचा आहार, बसून राहण्याची सवय आणि ताणतणाव यांच्यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू लागते. शरीराला शांतपणे पण हळूहळू त्रास देऊ लागते. त्यामुळे कोलेस्टेरॉल कसे आणि का वाढते, […]

अधिक वाचा..

हिमोग्लोबीन कमी असल्याने नेहमीच थकल्यासारखं वाटत हा एक पदार्थ खा अशक्तपणा जाऊन तरतरी येईल

ॲनिमियाचा त्रास असेल किंवा शरीरातील लोह कमी झाले असेल तर अशा व्यक्तींना नेहमीच गळून गेल्यासारखे होते. कोणत्याही कामात उत्साह वाटत नाही. अंगातील ताकद कमी झाल्याने नेहमीच खूप अशक्तपणा जाणवतो. भारतात तर ॲनिमियाचे रुग्ण भरपूर प्रमाणात आहेत. शिवाय त्यातही महिलांचे प्रमाण खूप जास्त आहे. शरीरातले हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी काही पदार्थ नक्कीच आपल्याला खूप मदत करू शकतात. ते […]

अधिक वाचा..

कँल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय 

आपल्या शरीरात रस, रक्त, मांस, मेद ,अस्थी ,मज्जा व शुक्र हे सात धातू असतात. हे शरीराचे धारण करतात म्हणून यांना धातू असे म्हणतात. या सात धातू पैकी अस्थिधातूमुळे आपल्या शरीराला आकार प्राप्त होतो.या अस्थिधातूमध्ये कॅल्शियम हा महत्त्वाचा घटक असतो .कॅल्शियम मुळे शरीरातील जैविक घटकांचे संतुलन कायम राहते .आपल्या आहारातून मिळणाऱ्या कॅल्शियम मुळे रक्तामधील कॅल्शियमचे प्रमाण […]

अधिक वाचा..

रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी घरगुती उपाय 

क्तातील कोलेस्टेरॉलची वाढती पातळी तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. तुमच्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करणे आणि नियंत्रित करणे आवश्यक आहे. बाजारातील अनेक औषधे तुमच्या कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात. औषधांव्यतिरिक्त, तुमच्या कोलेस्टेरॉलच्या पातळीवर लक्षणीय परिणाम करण्यासाठी तुम्हाला तुमचा आहार आणि जीवनशैली बदलण्याची देखील आवश्यकता आहे. काही घरगुती उपाय जे तुमच्या रक्तातील कोलेस्टेरॉलची […]

अधिक वाचा..

रक्तामधील साखरेची पातळी कशी ओळखता येईल

रक्तामधील साखरेची सात्म्यता-विकृती हा शब्द वाचून तुम्ही गोंधळात पडला असाल. आपल्या रक्तामधील साखर ही आपल्या शरीराला, आपल्या शरीरकोषांना अनुकूल असते, असली पाहिजेच. मग तिची विकृती कशी काय होईल. होते असे की, सेवन केलेल्या अन्नापासून तयार होणारी साखर ही शरीरकोषांना उर्जा म्हणून सातत्याने एका सम प्रमाणात मिळत राहायला हवी. तेव्हाच शरीरकोष अर्थात शरीर त्याची विविध जैवरासायनिक […]

अधिक वाचा..

कॉलेस्टेरॉलच प्रमाण वाढवतात रोजच्या खाण्यातले हे पदार्थ

कोलेस्टेरॉल (Cholesterol) हा एक असा पदार्थ आहे, जो शरीरासाठी चांगला आणि वाईट दोन्ही आहे. यामुळेच याला चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल अशा दोन नावांनी ओळखले जाते. चांगल्याला एचडीएल (हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन) आणि बॅडला एलडीएल (लो डेन्सिटी लिपोप्रोटीन) म्हणतात. शरीराच्या चांगल्या कार्यासाठी चांगले कोलेस्टेरॉल आवश्यक असते, तर खराब कोलेस्टेरॉल वाढल्याने अनेक गंभीर जीवघेणे आजार होऊ शकतात. […]

अधिक वाचा..