आशाताईंनी स्वर समाधी घेतली! चंद्र-सूर्य आहेत तोवर आशाताईंची गाणी अजरामर राहोत; एकनाथ शिंदे

मुंबई: ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांनी संगीत क्षेत्रात हिमालया एवढं उत्तुंग काम करुन ठेवलंय, जे कुठल्याही फूटपट्टीने मोजता येणार नाही. आशाताई महाराष्ट्राच्या शान होत्या आणि मराठी अस्मितेच्या मानबिंदू होत्या. आशाताईंचे निधन नाही तर त्यांनी स्वर समाधी घेतली, अशा शब्दांत शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली. […]

अधिक वाचा..

जिवात जीव असेपर्यंत मला जातीयवाद शिवणार नाही; अजित पवार

पुणे: अजित पवार जातीयवादी आहेत, असे काही जण कोणाच्या तरी जवळ जाण्यासाठी म्हणतात. मात्र, जिवात जीव असेपर्यंत मला जातीयवाद शिवणार नाही, याची मी खात्री देतो,’ अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या टीकेला पवार यांनी त्यांचे नाव न घेता उत्तर दिले. पवार म्हणाले की, मला कुणावर टीकाटिप्पणी […]

अधिक वाचा..

कामात बुडून जाणं पडेल महागात, ऑफिसमध्ये जास्त वेळ बसल्याने होतात हे १० गंभीर आजार

मोठ्या कंपन्या किंवा स्टार्टअप्स देखील जास्त कामाच्या तासांना प्रोत्साहन देत आहेत, जे कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. या परिस्थितीत लोकांना आराम करण्यासाठी वेळच मिळत नाही. काम आणि विश्रांती यांच्यात संतुलन नसल्याने, व्यक्ती शारीरिक, मानसिकदृष्ट्या कमकुवत होते, ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात. जास्त वेळ काम केल्याने व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. जास्त […]

अधिक वाचा..

रात्री झोपण्याआधी काय खाल्लं तर सकाळी पोटही साफ होईल आणि दिवसभर वाटेल फ्रेश

प्रत्येकालाच आपल्या दिवसाची सुरूवात एनर्जीने आणि फ्रेश करायची असते. पण बऱ्याच लोकांची तक्रार असते की, सकाळी झोपेतून उठल्यावर त्यांना थकवा जाणवतो, डोकं दुखतं आणि पोटात जडपणा वाटतो. जास्तीत जास्त लोकांना सकाळी पोट साफ न होण्याची समस्या असते. जर सकाळी पोट साफ झालं नाही तर दिवसही चांगला जात नाही. सकाळी झोपेतून उठल्यावर होणाऱ्या या समस्या रात्रीच्या […]

अधिक वाचा..

कामानिमित्त जास्त वेळ बसल्याने होतात ‘हे’ १० गंभीर आजार

आजकाल कामाचे जास्त तास आणि प्रोडक्टव्हिटी याबद्दलच्या चर्चा जोरदार आहेत. मोठ्या कंपन्या किंवा स्टार्टअप्स देखील जास्त कामाच्या तासांना प्रोत्साहन देत आहेत, जे कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. या परिस्थितीत लोकांना आराम करण्यासाठी वेळच मिळत नाही. काम आणि विश्रांती यांच्यात संतुलन नसल्याने, व्यक्ती शारीरिक, मानसिकदृष्ट्या कमकुवत होते, ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात. जास्त वेळ काम […]

अधिक वाचा..

बाळाला कफ झाला, रात्ररात्र खोकतोय, करुन पाहा ‘या’ पुरचुंडीचा उपाय, कफ होईल कमी

थंडी, पावसाळा असो किंवा उन्हाळा असो. लहान मुलांना काही ना काही कारणांनी सर्दी, खोकला, कफ होतच असतो. लहान मुलांसाठी वेगवेगळी औषधं मेडिकल मध्ये मिळतात. पण त्या चिमुकल्यांना अशी औषध द्यावी की नाही? त्यांना ती पचतील का? असे प्रश्न उगाच डोक्यात फिरत राहतात. अशा वेळी लागेचच आपण आई किंवा आजीकडे उपाय विचारायला जातो. शिक्षित डॉक्टरांपेक्षा अनुभवी […]

अधिक वाचा..

किचनमधला १ पदार्थ वापरून लांब-दाट होतील केस

आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे केस गळती सामान्य समस्या झाली आहे. बाजारात महागड्या उत्पादनांचा मारा असला तरी आपल्या किचनमध्येच नैसर्गिक उपाय उपलब्ध आहेत. आवळा आणि मेथी हेअर मास्क वापरून केस गळणे थांबवा, त्यांना पोषण द्या आणि ते लांब-दाट बनवा. आवळा आणि मेथीचे फायदे 1) मेथीचे दाणे प्रोटीन व लेसिथिन: केस मुळापासून मजबूत करतात. एंटी-फंगल गुणधर्म: कोंड्याला दूर […]

अधिक वाचा..

सावधान! एकाच जागी जास्त वेळ बसणं ठरू शकतं घातक, लवकर मृत्यूचा धोका…

जास्त वेळ एकाच ठिकाणी बसल्याने होतात हे आजार हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. चयापचय कमी होऊ शकतो. टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढतो. तणाव आणि चिंता वाढते. हाडे आणि स्नायू कमकुवत होऊ शकतात. काय करावे.. काम करताना नियमित ब्रेक घ्या उठून दर तासाला किमान 5-10 मिनिटे फिरा. दररोज लहान व्यायाम करा, जसे की स्ट्रेचिंग किंवा चालणे. डेस्क जॉब […]

अधिक वाचा..