लिंबाचा अशा पद्धतीने वापर केल्यास आणखीन तरुण दिसाल

कडक उन्हाळा सुरू झाला आहे. या हंगामात शरीर थंड ठेवण्यासाठी आपण अनेक पेय पित असतो. अशातच या दिवसांमध्ये लिंबाचा वापर जास्त होतो. कारण उन्हाळ्यात लिंबू पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि इलेक्ट्रोलाइटस देखील कमी होत नाही. पण लिंबू फक्त जेवणातच नाही तर त्वचेच्या समस्यापासुन मुक्तता मिळावी यासाठी देखील वापरला जातो. त्यात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि […]

अधिक वाचा..