तुमचंही मूल मोबाईल पाहिल्याशिवाय जेवतच नाही? पालकांनो टाळा या चुका

लहान मुलांना हाताळणे सोपे नसते. पालक झाल्यानंतर खांद्यावर बरीच जबादारी येतात. त्यात मुलांचं करणंही आलंच. काही पालक हे वर्किंग असतात. त्यामुळे मुलांकडे हवे तसे लक्ष देता येत नाही. मुलांच्या पालनपोषणाकडे नकळत दुर्लक्ष होते. ज्यामुळे अनेकदा मुल जेवताना नखरे करतात. अशा वेळी पालकांना जेऊ घालणं कठीण वाटतं. त्याच वेळी जबरदस्तीने मुलांना खाऊ घातले तर, मुल रडायला […]

अधिक वाचा..

चेहरा कायम सुंदर दिसण्यासाठी नऊ वनस्पती आहेत प्रचंड औषधी…

चेहर्‍यासाठी व त्वचेसाठी औषधी वनस्पतीं एवढं उपयुक्त काहीच नाही. निसर्गाकडून तयार मिळणाऱ्या संसाधनांचा वापर करा. अशा ९ वनस्पती आहेत. ज्यांचा वापर करून त्वचा कायम सुंदर राहील. आपल्या ओळखीच्याच वनस्पती असतात पण आपल्याला त्यांचे महत्त्व माहिती नसते. १) तुळस: तुळशीला देवाचे स्थान दिले जाते. तिची पुजा केली जाते. घरासमोर तुळस हवीच. पण या मागे काही शास्त्रीय […]

अधिक वाचा..

मुलांना जेवताना टीव्ही-मोबाईल स्क्रीन बघत जेवण्याची सवय बंद करण्यासाठी घरगुती उपाय 

घरातले सगळे जण रात्री एकत्र बसून, एकमेकांशी गप्पा मारत जेवत आहेत, असं चित्र आता क्वचितच एखाद्या घरात दिसतं. दिवसभर सगळे कामानिमित्त, शाळेमुळे घराबाहेर असतात. त्यामुळे दुपारी एकत्र येऊन जेवण करणं जमत नसल्याने रात्री आवर्जून सगळे वेळ काढून एकत्र बसतात, असं चित्र काही वर्षांपुर्वी घरोघरी असायचं ते मात्र आता दुर्मिळ झालं आहे. पालकच मोबाईल आणि टीव्ही […]

अधिक वाचा..

दिवसभर स्क्रीन पाहून डोळे थकल्यावर हे व्यायाम केल्याने डाेळ्यांचा ताण कमी होईल

सध्या डिजिटल युग सुरु आहे, प्रत्येकजण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने स्क्रीनचा उपयोग करत असतात. कित्येकांना लॅपटॉप किंवा मोबाईल फोन शिवाय करमतच नाही. काहीवेळा कामानिमित्त आपण सगळेच दिवसरात्र कोणत्या ना कोणत्या स्क्रीनसमोर बसलेले असतोच. सतत डोळ्यांसमोर अशी स्क्रीन दिसत राहिली तर एका ठराविक काळानंतर आपल्याला डोळ्यांच्या अनेक समस्या सतावू लागतात दिवसभर डोळ्यांसमोर स्क्रीन असेल […]

अधिक वाचा..

सुंदर दिसण्याचा हा छंद बनतोय जीवघेणा? नकळत कॅन्सरला आमंत्रण

प्रत्येक महिलेला ती सुंदर दिसावी असं वाटतं. त्यासाठी त्या विविध कपडे, साड्या, ज्वेलरी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेकअप. मेकअप म्हणजे महिलांचा आवडता विषय, मग त्यात पावडर, फाऊंडेशन क्रीम, लिपस्टीक, आयलायनर, आणि नेल पॉलिश अशा विविध सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. महिलांना हात-पायांच्या नखांवर नेलपॉलिश लावायला आवडते. विशेषत: जेव्हा एखादा विशेष प्रसंग असतो. मुलीही प्रसंगानुसार नखांना वेगवेगळे […]

अधिक वाचा..