महाराष्ट्र दिनानिमित्त श्री महागणपती ला चंदनाचा लेप व १००१ चिक्कू फळांचा महानैवेद्य व फुलांची आकर्षक सजावट

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): अष्टविनायकातील महत्वाचे स्थान असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव महागणपतीचा लौकिक सर्व महाराष्ट्रात नवसाला पावणारा गणपती म्हणुन आहे. ग्रीष्म ऋतूतील वाढती उष्णता लक्षात घेऊन श्रींच्या मूर्तीची दाहकता कमी व्हावी या उद्देशाने (दि 1) मे रोजी महागणपतीला मृदू तसेच पवित्र चंदन उटी करण्यात आली. सोमवार (दि. 1) मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त […]

अधिक वाचा..