महिला सेनेचा ‘शिवदुर्गा-शिवसंवाद’ दौरा १५ जूनपासून
११ जिल्ह्यांतील ८३ मतदारसंघांचा संघटनात्मक आढावा मुंबई: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला सेनेतर्फे १५ ते १६ जूनदरम्यान राज्यव्यापी ‘शिवदुर्गा-शिवसंवाद’ दौरा आयोजित करण्यात आला आहे. महिला सेनेच्या वरिष्ठ नेत्या तीन स्वतंत्र टीमद्वारे ११ जिल्ह्यांतील ८३ विधानसभा मतदारसंघांचा दौरा करून संघटनात्मक आढावा घेणार आहेत. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना नेत्या […]
अधिक वाचा..