माहिम कोळीवाड्यातील ‘त्या’कोळी महिलेची महेश सावंत यांनी घेतली भेट
मुंबई: माहिम रेतीबंदर येथील कोळीवाड्यातील प्रचारादरम्यान घडलेल्या प्रकारानंतर कोळी महिलेला धमकी देऊन व तिची सोशल मीडियावर बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही गंभीर बाब समोर येताच आज माहिम विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांनी मंगला तांडेल या कोळी महिलेची भेट घेऊन तिच्या दुःखावर फुंकर घालत संपूर्ण पक्ष त्यांच्या पाठीमागे उभे असल्याची […]
अधिक वाचा..