श्रीनगर विमानतळावर इंडिगो विमानाचा पोलला धडक; मोठा अपघात थोडक्यात टळला
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सकाळी इंडिगोच्या विमानाला अपघात झाला. नवी मुंबईहून श्रीनगरला पोहोचलेले इंडिगोचे 6E 225 (VT-NOG) हे विमान लँडिंगनंतर पार्किंग बे क्रमांक ६ कडे जात असताना व्हिज्युअल डॉकिंग गाइडन्स सिस्टम (VDGS) च्या पोलला धडकले. सुदैवाने या घटनेत विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित असून कोणालाही दुखापत झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, […]
अधिक वाचा..