मेळघाटातील कुपोषणाचे भीषण वास्तव; वर्षभरात ९२ बालकांचा मृत्यू

अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट (धारणी-चिखलदरा) परिसरात एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत कुपोषणाशी संबंधित ९२ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मेळघाट परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून कुपोषण ही गंभीर समस्या […]

अधिक वाचा..

सक्षम महिला, सुदृढ बालक आणि कुपोषणमुक्त राज्य करणार; अदिती तटकरे

मुंबई: राज्य कुपोषण मुक्त तसेच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी युद्धस्तरावर काम करणार असल्याची ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. दरम्यान महिलांवरील वाढत्या अत्याचारा संदर्भात महाराष्ट्र पोलीस, महिला आयोग तसेच बालहक्क आयोग, विधी व न्याय विभागाची मदत घेऊन प्राधान्याने काम केले जाईल असेही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर झाल्यानंतर […]

अधिक वाचा..