मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा खांब कोसळून बालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना ५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजता, मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरातील एकता वेल्फेअर सोसायटी, चिकूवाडी, मार्वे रोड येथे घडली. मिळालेल्या […]
अधिक वाचा..