चित्रपताका’ मराठी चित्रपट महोत्सवाचा आजपासून जल्लोष!
मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील कलात्मकता, आशय-विषयांची विविधता आणि नव्या चित्रपट प्रवाहांचा उत्सव साजरा करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत ‘चित्रपताका–२०२६’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाला रविवारपासून (दि. १५ नोव्हेंबर) सुरुवात होत आहे. सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या चार दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या […]
अधिक वाचा..