शिरूर पोलिसांनी दारुसाठा कारवाई नंतर गांजा विक्री करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या…

साडेतीन किलो गांजा जप्त.. शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिसांनी दारूसाठ्याच्या कारवाईनंतर जांबुत येथून गांजा विक्री करणाऱ्या एका जणाला पकडले असून त्याच्याकडून साडेतीन किलो गांजा किंमत ३८ हजार ८४० रुपयांचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती शिरूर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे. समिर हजरतअली शेख (वय ३० रा. जांबुत ता. शिरूर जि. पुणे) […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातुन तब्बल पाच किलो गांजा जप्त करत कारसह एक जण ताब्यात…

शिक्रापूर पोलिसांची कारवाई शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील न्हावरा रस्त्याचे कडेला गांजा घेऊन आलेल्या कारवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली असून सदर कारवाईत पाच किलो गांजासह कार जप्त करत रमेश लक्ष्मण पिंगळे व राहुल दौंडकर या दोघांवर गुन्हे दाखल केले मात्र राहुल दौंडकर हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. निमगाव […]

अधिक वाचा..