शिरुर; लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार ; पीडित तरुणीची रांजणगाव पोलिसांकडे तक्रार

कारेगाव (तेजस फडके) खेड तालुक्यातील एका २१ वर्षीय तरुणीने लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या युवका विरोधात रांजणगाव पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. हि घटना सन २०२२ ते फेब्रुवारी सन २०२५ या कालावधीत विविध ठिकाणी घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत एका पिडीत महिलेने रांजणगाव पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी […]

अधिक वाचा..