शिरुर तालुक्यात विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील आंबळे येथे विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध शिरुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा होत नसल्याच्या कारणावरुन मुलीला हिसकावून घेण्याची आणि पतीचे दुसरे लग्न लावून देण्याची धमकी दिल्याचा, तसेच चारचाकी वाहनाच्या कर्जफेडीसाठी माहेरुन १० लाख रुपये आणण्याची मागणी केल्याचा गंभीर आरोप विवाहितेने […]
अधिक वाचा..