अखेर ‘त्या’ वैद्यकीय अधिकार्याची तडकाफडकी बदली
नऊ गावांच्या ग्रामस्थांच्या व ‘ शिरूर तालुका डॉट कॉम ’च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा विजय! शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका घुगे यांची अखेर तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी तिसऱ्यांदा नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानुसार हा निर्णय घेतला असून, याबाबतचे पत्र दि. ५ रोजी […]
अधिक वाचा..