औषध घेतांना काय टाळाव
काही पदार्थांचं कॉम्बिनेशन हे प्रत्येक वेळी बरोबरच ठरेल असं नाही. याचा आरोग्यावर वाईट परिणामही होऊ शकतो. म्हणून डॉक्टर रूग्णांना औषध वेळेवर घेण्या सोबतच आहारावरही लक्ष देण्यास सांगतात. कारण आजारी असताना आपण जे खातो त्याचा आपल्या औषधावरही प्रभाव पडत असतो. केळी: आजारी असताना अनेकदा लोक केळी खातात. केळी मध्ये असणारं पोटॅशिअम आरोग्यासाठी फायदेशीर असतं. पण जर […]
अधिक वाचा..