गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुतुल्य नेतृत्वाला विनम्र अभिवादन

मुंबई: भारतीय संस्कृतीत गुरूचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहे. गुरुपौर्णिमा हा केवळ पूजनाचा उत्सव नसून प्रेरणा देणाऱ्या, घडवणाऱ्या आणि संकटसमयी मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. समाजजीवनाप्रमाणेच राजकारणातही काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की, त्यांच्या नेतृत्वातून हजारो कार्यकर्ते घडतात, त्यांना दिशा मिळते आणि संघर्ष करण्याची ऊर्जा प्राप्त होते. शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे […]

अधिक वाचा..