नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही काँग्रेसला चांगले यश मिळेल

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करून संशयाचे ढग दूर करा मुंबई: राज्यात व केंद्रात १९९९ नंतर आघाडीचे राजकारण सुरु झालेले आहे. आघाडीच्या राजकारणात दोन पावलं मागे घ्यावी लागतात. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्यासाठी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. जेथे शक्य आहे तेथे आघाडी करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना दिले होते. नगरपालिका […]

अधिक वाचा..

पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब उभारणार; अजित पवार

पुणे ग्रोथ हबचा नियोजन आराखडा यशदा करणार मुंबई: पुणे महानगर प्रदेश (PMR) हे तंत्रज्ञान, उत्पादन, शिक्षण आणि हरित गतिशीलतेमध्ये आघाडीवर आहे. यामुळे पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब उभारणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. दरम्यान पुण्याला ग्रोथ हब बनविण्यासंदर्भात नियोजनाचा आराखडा यशदा करणार असून यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण निधीची तरतूद करेल, […]

अधिक वाचा..

मुंबई महानगर क्षेत्रात केबल कार प्रकल्प राबविण्यासाठी नितीन गडकरींची भेट घेणार

परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक यांची माहिती मुंबई: ७ जानेवारी रोजी होणाऱ्या विकसित भारत २०४७ या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या लक्षप्राप्तीच्या दृष्टीने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीस महाराष्ट्राचे परिवहन म्हणून मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित राहणार आहेत. या बैठकीदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची विशेष भेट घेऊन मुंबई […]

अधिक वाचा..

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत विकसीत रो-हाऊसेसचा होणार ई-लिलाव

पुणे: ​पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकक्षेतील पेठ क्र. 06 (मोशी) येथील भूखंड क्र. 87 ते 104, गृहयोजना क्र. 03 मधील विकसीत केलेल्या 14 रो हाऊसेसचे 80 वर्षांच्या कालावधीकरीता भाडेपट्ट्याने वाटप करणेसाठी ई-लिलाव प्रक्रीया राबविण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. त्यासाठी हवेली तालुक्यातील मौजे मोशी, पेठ क्र. 06 येथील भूखंड क्र. 87 ते 104, गृहयोजना क्र. […]

अधिक वाचा..