बळकट हाडांसाठी फक्त दूध पिता त्यात घाला ५ गोष्टी; बॅड कोलेस्टेरॉल घटेल, हृदयही राहील निरोगी
दूध पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. दूध प्यायल्याने गंभीर आजारांचा धोका कमी होतो. कॅल्शियम आणि विविध जीवन सत्त्वेयुक्त दूध फक्त हाडं मजबूत आणि उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर नसून, इतरही अनेक फायदे आहेत. दुधातील पौष्टीक गुणधर्म वाढवण्यासाठी आपण त्यात ६ गोष्टी मिसळू शकता. यामुळे फक्त हाडंच नसून, संपूर्ण आरोग्य सुदृढ राहते. दुधातील गुणधर्म दुधामध्ये कॅल्शियम, प्रथिने आणि […]
अधिक वाचा..