नशिबाला हरवून मनगटावर विश्वास ठेवला! वयाच्या १३व्या वर्षी दूध- वर्तमानपत्र वाटणारा मुलगा आज 400 लक्झरीचा मालक

बेंगळुरूच्या रमेश बाबूंची संघर्षातून शिखरापर्यंत झेप मुंबई: “नशिबात काय आहे यापेक्षा मनगटात काय आहे, यावर यश ठरतं” हे बेंगळुरूचे उद्योजक रमेश बाबू यांनी प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवलं आहे. एकेकाळी घरोघरी दूध आणि वर्तमानपत्रे वाटणारा हा मुलगा आज तब्बल ४०० पेक्षा अधिक लक्झरी गाड्यांचा मालक आहे. रोल्स रॉयसपासून मर्सिडीज मेबॅकपर्यंतच्या गाड्यांचा ताफा आणि सुमारे १२०० कोटी […]

अधिक वाचा..

दूध-दह्यापेक्षा जास्त कॅल्शियम देतात ७ पदार्थ; रोज खा, नसांनसांत भरेल ताकद-कंबरदुखी टळेल

कॅल्शियम हाडं आणि दातांच्या विकासासाठी फार महत्वाचा घटक आहे. नर्व्स सिस्टीमचे कामकाज चांगले चालण्यासाठी, ब्लड क्लोटींग, मांसपेशींचे संकुचन, ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी कॅल्शियम हा महत्वाचा घटक आहे. दूधाव्यतिरिक्त कॅल्शियमने परीपूर्ण इतर खाद्यपदार्थ आहेत ज्याच्या सेवनानं हाडं आणि दातं मजबूत होण्यास मदत होत आणि तब्येतही चांगली राहते. एक कप सुर्यफुलाच्या बियांमध्ये १०९ मिलीग्राम कॅल्शियम असते. या […]

अधिक वाचा..

पाठ-कंबर खूप दुखते? खा दूधापेक्षा जास्त कॅल्शियम देणारे ५ पदार्थ, हाडं पोलादी होतील

बदामाचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. एक कप बदामात १९० मिलीग्राम कॅल्शियम असते. शरीर चांगले आणि मजबूत ठेवण्यासाठी प्रोटीनप्रमाणे कॅल्शियमची आवश्यकता असते. कॅल्शियम एक असे मिनरल आहे जे हाडं आणि दातांना निरोगी ठेवते. ज्यामुळे आरोग्य चांगले राहते. कॅल्शियम हाडं आणि दातांना मजबूत बनवण्यासाठी फायदेशीर ठरतात. कॅल्शियम मांसपेशींना संकुचित करण्यासाठी आवश्यक असते रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. […]

अधिक वाचा..

कंबर-पाठ खूप दुखते, रामदेव बाबा सांगतात १ ग्लास दूधाचा खास फॉर्म्यूला

थोडं काम केलं की लगेच अशक्तपणा येतो, थकल्यासारखं वाटत अशा तक्रारी अनेकांना जाणवतात. शरीरात रक्ताची कमतरता, हाडांमध्ये वेदना होतात असे त्रास प्रत्येकालाच उद्भवतात. जर तुम्हालाही फार चक्कर येत असतील आणि भूक लागत नसेल तर तुम्हाला कमकुवतपणाचा सामना करावा लागू शकतो. कमी वयातच तुम्हाला कमकुवतपणा, थकवा जाणवत असेल तर आरोग्याच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. […]

अधिक वाचा..

दूध आणि खजूर यांचे सेवन

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत पोषणाची कमतरता जाणवते. विशेषतः रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी होणे म्हणजेच ॲनिमिया. परंतु काही घरगुती उपाय हे महागड्या औषधा शिवाय मोठा बदल घडवतात. त्यातलाच एक साधा, सहज उपाय म्हणजे दूधात खजूर टाकून त्याचे सेवन करणे. झोपण्या पूर्वी दूध खजूर यांचे सेवन रात्री झोपण्याच्या सुमारास, एक ग्लास कोमट दूध घ्या आणि त्यात २-३ खजूर […]

अधिक वाचा..

रामलिंगमध्ये नागपंचमीला सामाजिक बांधिलकीचा स्पर्श, वंचित मुलांना दूध देऊन सण साजरा

शिरूर (किरण शेलार): रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने पारंपरिक सणांना सामाजिक जाणिवेची जोड देत नागपंचमीचा सण यावर्षी वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. गावातील भिल्ल वस्तीतील वंचित मुलांना दूध देऊन सण साजरा करण्यात आला. नागपंचमी हा सण ग्रामीण भागात श्रद्धेने साजरा केला जातो. वारुळाची पूजा करताना महिलांकडून दूध व लाह्या वाहिल्या जातात. मात्र, नाग […]

अधिक वाचा..

भरपूर कॅल्शियम देणारे ५ शाकाहारी पदार्थ, मुल दूध पित नसतील तर ‘हे’ पदार्थ खाऊ घाला

हाडं बळकट होण्यासाठी मुलांनी दूध प्यायला पाहिजे असं अनेक महिलांचं म्हणणं असतं, पण मुलांना नेमकं दुधाचंच वावडं असतं. काही मुलांना दूध अजिबात आवडत नाही. त्यामुळे ते दूध प्यायला टाळाटाळ करतात. अशावेळी मुलांना कॅल्शियम मिळणार कसं असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्यांना इतर काही पदार्थ तुम्ही नक्कीच खाऊ घालू शकता ज्यातून त्यांना भरपूर प्रमाणात कॅल्शियम […]

अधिक वाचा..

डॉ. प्रकाश उचाळे यांच्या सेवानिवृत्ती समारंभात शेतकरी, दुधउत्पादकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी आमदार गावडे यांच्याकडून कार्याची प्रशंसा शिरूर (अरुणकुमार मोटे): “डॉ. प्रकाश उचाळे यांनी आपल्या सेवाकार्यातून केवळ पशुधनाचेच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या जीवनातही आनंद फुलविला आहे. दुधउत्पादन वाढवण्याच्या दिशेने त्यांनी दिलेले योगदान खरोखरच अनुकरणीय आहे,” असे गौरवोद्गार शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी काढले. कवठे येमाई (ता. शिरूर) येथे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रकाश उचाळे यांच्या […]

अधिक वाचा..

दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा; मंत्री अतुल सावे

मुंबई: राज्यात दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा अस्तित्वात येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी दिली. मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली दुग्धविकास विभागाच्या १५० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने मंत्रालयात आज बैठक घेण्यात आली. यावेळी दुग्धविकास विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महानंदाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर यांच्यासह राज्यातील प्रमुख […]

अधिक वाचा..

पित्त होण्याची कारणे कोणती

चुकीचा आहार: तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ, लाल मांस, ह्या प्रकारचे अन्नपदार्थ आपण खाल्ले असतील तर हमखास पित्त होऊन छातीत जळजळ होते. अपेय पान: आयुर्वेदात अपेय पान वर्ज्य सांगितले आहे. चहा, कॉफी, अल्कोहोल, निकोटिन युक्त पदार्थ म्हणजेच दारु, सिगारेट सतत सेवन केल्यास पित्त वाढते. ऊन सहन न होणे: जर आपण तीव्र उन्हात काम करत असाल आणि […]

अधिक वाचा..