संभाजीनगरात अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला; दामिनी पथकाची तात्काळ कारवाई, मुलीला मिळाले नवजीवन

छत्रपती संभाजीनगर : “काही बोलावं, कसं सांगावं?” असा प्रश्न निर्माण करणारी घटना आज बीड बायपास रोड परिसरात उघडकीस आली. एका १७ वर्ष ६ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह होत असताना पोलिसांनी वेळीच धाड टाकून हा बालविवाह रोखला. दामिनी पथक आणि महिला व बालविकास समितीच्या तत्परतेमुळे एका मुलीचं आयुष्य अंधारातून वाचलं आहे. नेमकं प्रकरण काय? बीड बायपास […]

अधिक वाचा..

अल्पवयीन मुलीस फुस लाऊन पळवणारे ते दोघे दीड महिन्यानंतर नाशिक येथे जेरबंद

पोलिसांना दीड महिना देत होते गुंगारा गेवराई: अल्पवयीन मुलीला फुस लाऊन पळवणा-या त्या दोघांना अखेर बुधवारी नाशिकमध्ये गेवराईच्या तलवाडा पोलीसांनी बेड्या ठोकल्या असून, गुन्हा दाखल झाल्यापासून ते दोघे पोलिसांना देत होते गुंगारा दीड महिन्यानंतर पोलीसांची कारवाई गोवर्धन यलदाळे, रा. रोहीतळ, ता. गेवराई व सतीश (मल्या) माळोदे रा. नाळवंडी, ता. बीड या दोघांनी एका अल्पवयीन मुलीस […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र हादरला! HIV बाधित अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भपातामुळे खळबळजनक घटना उघड

संभाजीनगर: धाराशिवमधील धक्कादायक घटना समोर आली आहे. एचआयव्ही बाधित अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा भयावह प्रकार समोर आला आहे. तसेच बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या मुलीचा केला गर्भपात देखील करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. औसा तालुक्यातील एका नामवंत एचआयव्ही बाधित संगोपन संस्था आहे. या संस्थेत एचआयव्ही बाधित अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. तसेच बलात्कारनंतर सदर […]

अधिक वाचा..

रक्षकच बनला भक्षक! पोलीस कॉन्स्टेबलनेच केल अल्पवयीन मुलीसोबत लज्जास्पद कृत्य

मुंबई: मुंबईतील सात रस्ता परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा संतापजनक प्रकार घडला. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ही घटना शनिवारी (१२ जुलै २०२५) घडली. मिळालेल्या महितीनुसार, […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरण व अत्याचार प्रकरणाची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल

पीडितेच्या न्यायासाठी प्रकरण जलदगती न्यायालयात चालवा आणि आरोपीस कठोर शिक्षा होईल याची खात्री करा  पुणे: पुणे जिल्ह्यातील खेड पोलीस ठाणे हद्दीतील ढोरेभांबूरवाडी येथे एका अल्पवयीन मुलीचे परप्रांतीय व्यक्तीने फूस लावून अपहरण करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाची विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने दखल घेत पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण […]

अधिक वाचा..

शिरुर मध्ये नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर वारंवार बलात्कार

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर येथील एका मुलीला तिचे नग्न फोटो काढून ते फोटो मोबाईलवर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी ओमकार राजाराम चव्हाण (रा.निर्माण प्लाझा, शिरुर) या युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट २०२२ ते 9 जुन 2023 या कालावधीत ओमकार चव्हाण याने त्याचे राहत्या घरी एका अल्पवयीन […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; चौदा वर्षीय मुलगी गरोदर 

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत सध्या दिवसेंदिवस वेगवेगळ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच असुन गुन्हेगारांना कायद्याचा बिलकुल धाक राहिलेला नाही. शिरुर शहरात सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा शिरुर तालुक्यात चौदा वर्षीय मुलीवर वारंवार झालेल्या अत्याचाराने मुलगी गरोदर राहिल्याची घटना घडली असुन याबाबत शिरुर पोलीस ठाण्यात रतीलाल चून्या कुवर याचे विरुद्ध बलात्कार […]

अधिक वाचा..

अल्पवयीन मुलीला फूस लाऊन पळवून नेणाऱ्या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे आवाहन

रांजणगाव गणपती: रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीत करंजावणे येथील रमेश अरुण पुणेकर (वय 26) या व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीला फूस लाऊन पळवून नेले असुन सदर आरोपी कुठेही आढळून आल्यास रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे तसेच उपनिरीक्षक विनोद शिंदे यांनी केले आहे. तसेच सदरच्या व्यक्तीची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे शालेय शिक्षण घेणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचा पाठलाग करत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रोहित राठोड, दत्ता कांदे व दत्ता कांदे याचे दाजी या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील सदर 14 वर्षीय अल्पवयीन अल्पवयीन मुलगी शाळेत जात […]

अधिक वाचा..

पिंपळे जगताप मध्ये अल्पवयीन युवतीवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार केल्याने युवती गरोदर…

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) नजीक भारत गॅस फाटा येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन युवतीवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार केल्याने अल्पवयीन युवती गरोदर राहिल्याने घटनेला वाचा फुटल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संकेत बबन कुसाळकर या युवकावर बलात्कार सह बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आले. पिंपळे जगताप (ता. शिरुर) नजीक भारत गॅस फाटा येथे […]

अधिक वाचा..