१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेनेच्या पुढाकाराने ‘उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे विद्यार्थी सहाय्यता आणि समन्वय कक्ष’ तसेच ‘मिशन खाकी – पोलीस भरती योद्धा सहाय्यता अभियान’ सुरू करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात त्यांच्या हस्ते […]

अधिक वाचा..