लिंबापेक्षाही कित्येक पट गुणकारी हा घटक, तुम्हीही करत आहात चूक

अनेकांना जेवणात लिंबू लागते. लिंबू खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. फक्त जेवणातच नाही तर लिंबू पाणीही पिले जाते. लिंबात सर्वात जास्त व्हिटामिन सी असते. व्हिटामिन सीच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे लिंबू आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. फक्त लिंबूच नाही तर लिंबाचे सालही फायदेशीर ठरतात. लिंबाचे साल अत्यंत गुणकारी ठरतात. तज्ञांच्या मते, […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना थेट इशारा, ‘ही’ चूक केली तर निलंबन नाही तर थेट बडतर्फ

मुंबई: राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विविध मुद्द्यांवर सविस्तर निवेदन मांडत आहेत. ते विरोधकांच्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर देत आहेत. तसेच ते विविध प्रश्नांवर भूमिका मांडत आहेत. राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांवरही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी माहिती दिली. राज्यातील गुन्हेगारी ही गेल्या वर्षाच्या तुलनेत साडेसहा टक्क्यांनी घटल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

अधिक वाचा..

व्यापारी आणि नागरिकांनो सावधान! ‘ही’ चूक केल्यास भरावा लागेल ५ हजारांचा दंड

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरकरांनो, सावध व्हा! शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. दुकानासमोर डस्टबिन न ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर आता थेट 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात तर येणारच आहे, पण सार्वजनिक ठिकाणी, दुभाजकात किंवा चौकात कचरा फेकणाऱ्यांवरही जबर दंड आकारला जाणार आहे. डस्टबिन नसेल तर दंडात्मक कारवार्ड शहरातील प्रत्येक त्याच्या दुकानासमोर […]

अधिक वाचा..

या ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची चुक अजिबात करू नका

आपल्यापैकी बहुतेक जण एकाच वेळी भाज्या खरेदी करतात, जेणेकरून पुन्हा बाजारात जाण्याची गरज भासणार नाही. घरी आणलेल्या या भाज्या फ्रेश राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवतात. फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाज्या लवकर खराब होत नाहीत आणि जास्त काळ ताज्या राहतात. पण तुम्हाला माहिती आहे का की काही भाज्या फ्रिजमध्ये ठेवून नंतर खाल्ल्याने आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. काही भाज्या […]

अधिक वाचा..

तुळशीची पानं चावून का खाऊ नयेत? कारण समजल्यावर पुन्हा करणार नाही अशी चूक

तुळशीचे रोप बहुतेक लोकांच्या घरात लावलं जातं. तुळस आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानली जाते. विशेषतः उपाशी पोटी तुळशीची पानं खाण्याचे अनेक फायदे आहेत. बरेच लोक सकाळी उठल्यानंतर २-३ तुळशीची पानं चावून खातात, तर काही लोक त्यांचा वापर हर्बल टी बनवण्यासाठी करतात. मात्र तुळशीची पानं चावून खाणं हे योग्य नाही. तुळशीची पानं का चावून खाऊ नयेत मर्क्युरिक […]

अधिक वाचा..

घरमालकांनो सावधान! ‘ही’ चूक टाळा अन्यथा भाडेकरूच बनू शकतो तुमच्या घराचा मालक

संभाजीनगर: भारतातील अनेक लहान-मोठ्या शहरांमध्ये लोक त्यांच्या मालमत्तांवरून भाड्याने देऊन चांगली कमाई करत आहेत. फक्त सामान्य नागरिकच नाही, तर मोठे सेलिब्रिटी देखील त्यांचे अपार्टमेंट्स, बंगले भाड्याने देऊन लाखोंमध्ये कमवत आहेत. पण, थांबा. तुम्ही मालमत्ता भाड्याने देत आहात ना तर ‘1963 चा कायदा’ जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. भाडेकरू बनू शकतो मालक होय 1963 च्या मर्यादा […]

अधिक वाचा..

रात्री झोपण्यापूर्वी मुलांना दूध देत असाल तर आताच थांबा, करू नका ही चूक, कारण

रात्री झोपण्यापूर्वी पालक आपल्या मुलांना दूध प्यायला देतात. रात्री दूध देणं मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं असं पालकांना वाटतं. जर तुम्हीही रात्री असा विचार करून आपल्या मुलांना दूध देत असाल तर आताच सावधगिरी बाळगा. रात्री लहान मुलांना दूध देणं हे त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. जर तुमचं मुलाचं जर दोन वर्षांपेक्षा जास्त वय असेल आणि त्याला सतत […]

अधिक वाचा..

जांभूळ खाताना या चुका करु नका…

जांभूळ खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. पोटदुखी, मधुमेह, आमांश, संधिवात आणि इतर अनेक पचन समस्या बरे करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. पण अनेक वेळा असे घडते की आपण जांभूळ खाण्याच्या पद्धतींकडे जास्त लक्ष देत नाही. ज्यामुळे आपण आजारी पडतो किंवा आरोग्याशी संबंधीत अनेक समस्या उद्भवतात. चला जाणून घेऊया जांभुळ खाताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. रिकाम्या […]

अधिक वाचा..

गांधीजींच्या मंत्राचा केंद्राला विसर मात्र आपण ती चूक करु नये; जयंत पाटील

मुंबई: महाराष्ट्राचा अर्थमंत्री म्हणून राज्याचा आर्थिक कारभार सांभाळल्यामुळे आपल्या अनेक शंकांसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुढील मंत्र नक्कीच अंमलात आणावा असे विश्वासाने सांगू शकतो मात्र दुर्दैवाने केंद्रसरकारला त्याचा विसर पडला असून आपण ती चूक करु नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. […]

अधिक वाचा..