माजी आमदार दिगंबर भेगडे यांचे निधन

पुणे: मावळ तालुक्याचे माजी आमदार दिगंबर बाळोबा भेगडे (वय 75 ) यांचे गुरुवारी दुपारी हृदय विकाराने निधन झाले. भेगडे यांना छातीत दुखत असल्याने गुरूवारी सकाळी सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र दुपारी अडीचच्या सुमारास ते मरण पावले. वारकरी सांप्रदायिक क्षेत्रात असल्याने ‘ पंढरीचा वारकरी, विधानसभेचा मानकरी’ अशी घोषणा एकेकाळी गाजली होती. […]

अधिक वाचा..

आमदार निलेश लंके यांच्यासोबत ‘त्या’ रात्री नक्की काय घडलं?

शिरुर: अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील आमदार निलेश लंके हे आडल्या नडलेल्यांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असलेले नेते म्हणून ओळखले जातात. दरम्यान, त्यांच्यासोबत 2 दिवसांपूर्वी मुंबईत एक घटना घडली. ८ सप्टेंबर २०२२ ची रात्र. बाहेर धो धो पाऊस सुरु होता. यावेळी आमदार निलेश लंके मुंबईहून पारनेरकडे येत होते. यावेळी त्यांना पाम बीच रोडवरील न्हावा शेवा ब्रिज […]

अधिक वाचा..

अमित शाह, शिंदे गटाच्या आमदारांना कायदा आणि लोकतांत्रिक मूल्यांची शिकवण द्यावी…

महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय वर्तन सत्ताधारी आमदारांचे: खासदार सुप्रिया सुळे मुंबई: महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय वर्तन सत्ताधारी आमदारांनी केले असून महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था नीट राहण्यासाठी तुम्ही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरात लवकर चर्चा करावी आणि आमदारांचे वर्तन लक्षात घेता शिंदे गटाच्या आमदारांना कायदा आणि लोकतांत्रिक मूल्यांची शिकवण द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया […]

अधिक वाचा..