मनसेच्या राड्याचा सुरक्षारक्षकांना फटका; पाच जणांची बदली
पुणे: महापालिका आयुक्तांच्या बैठकीदरम्यान मनसे पदाधिकार्यांनी केलेल्या राड्याचे पडसाद सुरक्षारक्षकांवर उमटले आहेत. आयुक्त कार्यालयाच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटींचा ठपका ठेवत महापालिकेच्या दोन कायमस्वरूपी आणि तीन कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील आदेश महापालिका उपायुक्त संदीप खलाटे यांनी जारी केले. स्वच्छतेच्या विषयावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम अधिकार्यांसमवेत बैठक घेत असताना मनसेचे पदाधिकारी माजी नगरसेवक अॅड. […]
अधिक वाचा..