शिरुर तालुक्यात महिलेचा विनयभंग; युवकावर गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील एका महिलेचा गावातील एका युवकाने विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे राजू बबन जाधव या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील महिला तिच्या घरासमोर असताना गावातील राजू जाधव हा युवक महिलेच्या घरापुढे आला. त्यावेळी महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात हॉटेल चालक महिलेचा फोनवर विनयभंग

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौक परिसरातील हॉटेल चालक महिलेला वारंवार फोन करुन फोनवर विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बाबू मंडलिक व प्रवीण मंडलिक या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौक परिसरातील हॉटेल चालक महिलेच्या हॉटेल वर जेवण करण्यासाठी येत असल्याने बाबू […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात ठेकेदाराकडून महिलेचा विनयभंग

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील एका महिलेचा कंपनीच्या ठेकेदाराने विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कैलास कोंडल याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील एका महिलेची कंपनीतील कामातून ठेकेदार कोंडल याच्या सोबत ओळख झालेली होती. त्यानंतर कोंडल महिलेच्या घरी येऊन महिलेच्या पतीला महिलेबाबत काहीही […]

अधिक वाचा..