झटपट वजन कमी करण्यासाठी सकाळी ‘या’ ड्रिंक्स करा ट्राय…

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणाच्या समस्या वाढल्या आहेत. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि वजन वाढीच्या समस्या होऊ शकतात. वजन कमी करण्यासाठी अनेकजण खूप प्रयत्न करतात. वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये फायबर, प्रोटिन, हेल्दी फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स या पोषक घटकांचा समावश करा. वजन कमी करण्यासाठी अनेकजण विविध प्रकारचे डायटिंग […]

अधिक वाचा..

म्हणून पुणे पोलिसांनी रात्री तीन वाजता पार्किंगमध्ये रचला सापळा अन् पहाटे…

महिलेला फसवून शरीरसंबंध ठेवले; दोनदा गर्भपात, खुनाचाही आरोप पुणे: पुण्यात मागील दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या खून आणि बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला बंडगार्डन पोलिसांकडून शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. आरोपी पुण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर बंडगार्डन पोलिसांच्या तपास पथकाने दोनशेपेक्षा अधिक सीसीटीव्ही तपासले आणि आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर तीन रात्री जागून वीसपेक्षा अधिक सोसायट्यांच्या पार्किंगची तपासणी करून […]

अधिक वाचा..

सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटे श्वासोच्छ्वासाचे व्यायाम केल्याने होऊ शकतात फायदे

सकाळच्या वेळी मुलांना शाळेत सोडणे, घरातील जेवण बनवणे, ऑफिसला जाणे या सर्व कामांमध्ये बहुतेक लोकांसाठी सकाळची वेळ खूप घाई-गडबडीची असते. परंतु, त्यातूनही जर तुम्ही श्वासोच्छ्वासाच्या व्यायामासाठी थोडा वेळ काढला, तर ते तुमच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. श्वासोच्छ्वासाचे व्यायाम खूप फायदेशीर ठरू शकतात. विशेषतः सकाळी उठल्यानंतर पहिल्या ३० मिनिटांत. “हे डोपामाइन वाढवते. ते तुमचा मूड, […]

अधिक वाचा..

सकाळी उठल्यानंतर शरीर डिटॉक्स करण्यासाठी काय कराव

सकाळ ही एक महत्त्वाची वेळ असते जेव्हा तुमचे शरीर विश्रांतीनंतर दिवसभर कार्य करण्यासाठी सक्रिय होते. तुमच्या सकाळच्या दिनचर्येत साध्या; पण प्रभावी सवयींचा समावेश केल्याने ऊर्जा वाढण्यास, पचनशक्तीला चालना देण्यासाठी आरोग्यास समर्थन मिळू शकते. रात्रीच्या विश्रांतीनंतर तुमचे शरीर पूर्ववत करणे आणि तुमच्या डिटॉक्स प्रक्रियेला चालना देणे यांसाठी सकाळी ९ वाजण्यापूर्वी कोणत्या विशिष्ट गोष्टी केल्या पाहिजेत त्या […]

अधिक वाचा..

सकाळी उठल्या-उठल्या करा ‘या’ १० गोष्टी, आयुष्यात होतील सकारात्मक बदल

आपण दररोज सकाळची सुरुवात कशी करतो हे खूप महत्त्वाचे ठरते. कारण- त्या कृतीवर बहुतांशी आपला संपूर्ण दिवस असतो. आपला दिवस चांगला जावा, असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी दिवसाची सुरुवात चांगली करणे खूप गरजेचे आहे. आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळ्या सवयी असतात. कधी त्या चांगल्या असतील, तर कधी त्या वाईट. परंतु, चांगल्या सवयी लागल्यामुळे आपल्याला आपली दिनचर्या ही […]

अधिक वाचा..

अजित पवार पहाटेच उतरले रस्त्यावर, पुण्यातील आयटी पार्कमध्ये जाऊन दिले असे आदेश

पुणे: शिक्षणाची राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहर आयटी सिटी म्हणून ओळखले जाऊ लागले. आयटी सिटीमधील हिंजवडी भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. दहा मिनिटांचा पावसात हा भाग वॉटर पार्क होत आहे. त्यासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. त्यामुळे रविवारी पहाटेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार रस्त्यावर उतरले. ते थेट हिंजवडीत पोहचले. त्या भागातील समस्या […]

अधिक वाचा..

मॉर्निंग वॉकला जाताय मग या चुकांमुळे हृदयावर येतो ताण, भल्या सकाळी जीव धोक्यात कारण…

रोज किमान अर्धा तास चालायला हवे असे आपल्याला सांगितले जाते. चालल्याने वजनच नाही तर हृदयाचे आरोग्य देखील सुधारते. तसेच मानसिक आरोग्य आणि रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते. चालणे ही नैसर्गिक क्रिया आहे. यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे पैसे देखील मोजावे लागत नाही. चालणे हा अतिशय सोपा आरोग्यदायी व्यायाम आहे. यामुळे आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. […]

अधिक वाचा..

सकाळी अर्ज, दुपारी बैठक आणि संध्याकाळी हातात परवाना

मुंबई: मींधे गटाचे माजी मंत्री आणि विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांना विमानापेक्षा जास्त वेगाने दारूचे परवाने मिळाले. सकाळी अर्ज केला, दुपारी बैठक झाली आणि संध्याकाळी पुढली सारी प्रोसेस अतिशय सुपर-डुपर फास्ट पार पडली, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज केला. रोहित पवार यांनी आज विधान भवन आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार […]

अधिक वाचा..

सकाळी सकाळी गरम पाणी प्यायल्यावर काय होते

गरम पाणी फक्त वजनच कमी करत नाही, तर ह्याचे बाकीचे फायदे पाहून तुम्ही पण थक्क व्हाल. गरम पाणी पिताना जरी चवीला चांगलं वाटत नसेल, पण ह्याचे शरीरासाठी असलेले फायदे पाहून तुम्ही सुद्धा गरम पाणी प्यायचे सुरु कराल. सामान्यतः ८ ते १० ग्लास पाणी शरीरासाठी खूप गरजेचे असते पण दिवसातून ३ वेळा गरळ पाण्याची सवय ठेवली […]

अधिक वाचा..

सकाळी उठल्यानंतर शरीर डिटॉक्स करण्यासाठी काय कराव

सकाळ ही एक महत्त्वाची वेळ असते जेव्हा तुमचे शरीर विश्रांतीनंतर दिवसभर कार्य करण्यासाठी सक्रिय होते. तुमच्या सकाळच्या दिनचर्येत साध्या; पण प्रभावी सवयींचा समावेश केल्याने ऊर्जा वाढण्यास, पचनशक्तीला चालना देण्यासाठी आरोग्यास समर्थन मिळू शकते. रात्रीच्या विश्रांतीनंतर तुमचे शरीर पूर्ववत करणे आणि तुमच्या डिटॉक्स प्रक्रियेला चालना देणे यांसाठी सकाळी ९ वाजण्यापूर्वी कोणत्या विशिष्ट गोष्टी केल्या पाहिजेत. शरीराची […]

अधिक वाचा..