सकाळी लवकर उठण्याचे फायदे

सकाळी लवकर उठणे ही आरोग्यासाठी चांगली सवय मानली जाते. यामुळे तुम्हाला एक नाही तर अनेक फायदे मिळतात. जर तुम्ही ही सवय लावली तर तुम्ही कधीही आजारी पडणार नाही; जाणून घ्या लवकर उठण्याचे काही फायदे… आत्मविश्वास वाढतो: सकाळच्या वेळी आपण व्यायाम, सूर्यनमस्कार, प्राणायाम ध्यान धारणा केली तर आपल्या आत्मविश्वासात नक्कीच वाढ होते. त्यामुळे दिवसभरातील कामे यशस्वी […]

अधिक वाचा..

सकाळी रिकाम्या पोटी लसणाची एक पाकळी खा

हे आहेत लसणाचे औषधी गुणधर्म…! लसणाच्या पाकळ्यांमध्ये अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात. सूक्ष्मजंतू नष्ट करणारे प्रतिजैविक गुणधर्म आणि विषारी द्रव्ये बाहेर काढणारे अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. रक्तदाब: लसूण रक्तदाब कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण ते नायट्रोजन ऑक्साईड आणि H2S या दोन्ही वासोडिलेटिंग एजंट्सच्या उत्पादनास उत्तेजन देते. पचनक्रिया सुधारते: लसणाची 1 पाकळी रोज […]

अधिक वाचा..

पहाटेचा शपथविधी नव्हे तर जनतेचे मुलभूत प्रश्न काँग्रेससाठी महत्वाचे; नाना पटोले

देवेंद्र फडणवीसांना साडेतीन वर्षांनंतर साक्षात्कार कसा काय झाला? मुंबई: पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्याशी चर्चाकरून झाला होता या देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यात काँग्रेसला पडायचे नाही. या घटनेला साडेतीन वर्ष झाल्यानंतर फडणवीस यांना आत्ताच त्याचा साक्षात्कार का झाला? आधी का बोलले नाहीत? असे प्रश्न विचारुन काँग्रेससाठी पहाटेचा शपथविधी महत्वाचा नाही तर महागाई, बेरोजगारी, शेतकरी व जनतेचे […]

अधिक वाचा..

सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्याचे अनेक फायदे

सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. तसेच तूप हा आहाराचा भाग आहे. ज्यामुळे जेवणाची चव वाढते. तसेच आपण तूप चपातीला लावून किंवा खिचडीवर घालून तुपाचे सेवन करतो. त्यामुळे जेवणाची अजून चव वाढते. तुपाचे सेवन केल्याने जेवणाची चव वाढते त्याचबरोबर अनेक आजरांवर देखील तूप खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून […]

अधिक वाचा..

आपला चेहरा सकाळी उठल्यावर ड्राय दिसत असेल तर…

अनेक कंपन्यांच्या क्रीम आणि लोशन वापरून झाले असल्यावरही चेहर्‍यावर ती चमक येत नाहीये का? तर आम्ही आज आपल्या घरगुती नाइट फेस मास्कबद्दल माहिती देत आहोत ज्याने आपली त्वचा चमकदार होण्यात मदत मिळेल. हळद आणि बेसन:- चार चमचे बेसन आणि दोन चमचे दूध किंवा सायीत चिमूटभर हळद मिसळून मास्क तयार करा. हा रात्रभर चेहर्‍यावर लावून ठेवा. […]

अधिक वाचा..

दररोज सकाळी नाश्ता करण्याचे काही फायदे

चयापचय सुधारते: सकाळी सकाळी योग्य अन्न खाल्ल्याने आपले चयापचय किंवा मेटाबोलिझम चांगले राहाते. अभ्यासात लक्ष लागते: सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांनी रात्री थोडे लवकर झोपून आणि सकाळी थोडे लवकर उठून काहीतरी नाश्ता करूनच शाळेत गेले पाहिजे. त्यामुळे अभ्यासात लक्ष लागते. दिवसभराचा मूड चांगला राहातो: सकाळच्या हेल्दी नाश्त्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहाते आणि त्यामुळे दिवसभर मूड चांगला […]

अधिक वाचा..