शेतकरी मुलाची आई वडिलांना अनोखी श्रद्धांजली, थेट शेतातच…

तेलंगणा: एका शेतकऱ्याने आपल्या आई-वडिलांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली ते पाहून सगळेच त्याचं भरभरुन कौतुक करत आहे. केवळ आकाशातून किंवा ड्रोनच्या लेन्समधून दिसेल असं आपल्या आई-वडिलांचं चित्र शेतकऱ्याने हटके रुपात तयार केलं आहे. तेलंगणाच्या निझामाबादपासून 35 किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या गंगाराम चिन्नी क्रिष्णूडू यांनी शेतात आई वडिलांची सुंदर हुबेहुब प्रतिमा साकारली आहे. यासाठी क्रिष्णूडू यांनी 3 […]

अधिक वाचा..

आईला मारहाण करत आत्ताच्या आत्ता मला पैसे द्या नाहीतर…

केरळ: एक तरुण मुलगा त्याच्या घरच्यांकडे जबरदस्ती पैशांची मागणी करत आहे. पैसे मागताना हा मुलगा शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचंही दिसत असल्याचा धक्कादायक प्रकार केरळ मध्ये घडला आहे. तरुण मुलगा व्हरांड्यावर बसलेल्या वृद्ध महिलेला शिवीगाळ आणि लाथ मारण्यापूर्वी ओरडताना आणि त्याच्या घराच्या बंदांवर खिडक्या हिंसकपणे मारताना दिसत आहे. घटनास्थळावरील अन्य एका महिलेवरही तरुण चप्पल फेकताना […]

अधिक वाचा..

अबब! 16 मुलांची आई देणार तिच्या 17 व्या बाळाला जन्म अन…

नवी दिल्ली: अलीकडच्या काळात बहुतांश जोडप्यांना एक किंवा दोन अपत्ये असतात. अनेक जोडप्यांना तर अपत्य प्राप्तीसाठी वैद्यकीय उपचार करावे लागतात. अशावेळी जर तुम्हाला कोणी सांगितले की एखाद्याला जोडप्याला 16 अपत्ये आहेत आणि पुढे आणखीही अपत्ये होण्याची तयारी आहे, तर आश्चर्याने तोंडात बोटे जातील ना. मात्र हे खरं आहे. एका जोडप्याने तब्बल 16 अपत्यांना जन्म दिला […]

अधिक वाचा..

मुलाच्या आत्महत्येच सहन न झाल्याने आईने उचलल भयानक पाऊल!

पालघर: राज्यात गुन्हेगारी तसेच आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. राज्यातील विविध भागातून आत्महत्येच्या घटना उघडकीस येत आहेत. आता पालघर जिल्ह्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाने केलेल्या आत्महत्येचं दुःख सहन न झाल्याने एका महिलेने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण – मुलाने केलेल्या […]

अधिक वाचा..