शिरुर तालुक्यात विहिरीवरील मोटार चोरीला; अज्ञात व्यक्ती विरोधात पोलिसात गुन्हा दाखल

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निर्वी गावात एका शेतकऱ्याच्या विहिरीवरुन कंपनीची अंदाजे 10 हजार रुपये किंमतीची पाण्यातील इलेक्ट्रीक मोटार चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे ओमकार अरुण शहाणे (वय 24, व्यवसाय शेती, रा. निर्वी, ता. शिरूर, जि. पुणे) […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील विदयुत मोटार चोरी प्रकरणी दोन जण अटकेत

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजीतील शिनगरवाडीतील कुकडी नदीच्या काठावरून 2 विद्युत मोटारी चोरीला गेल्याची फिर्याद नाथाभाऊ शिनलकर व बाबाजी खामकर यांना शिरूर पोलिस स्टेशनला (दि. १५) ऑगस्ट२०२२ रोजी दिली होती. त्या अनुषंगाने तपास करत असताना टाकळी हाजीतील संशयित आकाश नतु साळुंके व भरत अनिल गायकवाड यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकड 1 चोरीची दुचाकी […]

अधिक वाचा..