MPSC भरती प्रक्रियेत व्यापमपेक्षा मोठा घोटाळा; ऑनलाइन परीक्षा रद्द करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) भरती प्रक्रियेत मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यापेक्षाही मोठा गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. MPSC ची ऑनलाइन (CBT) परीक्षा पद्धत आणि Normalization तातडीने रद्द करून पारदर्शक ऑफलाइन परीक्षा घ्यावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. बेलापूर येथे MPSC च्या CBT आणि Normalization विरोधात काँग्रेसतर्फे सुरू […]

अधिक वाचा..