मुलुंडमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मुंबई: सालाबादप्रमाणे यावर्षीही मुलुंड विभागात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेला कार्यवाह भाग्यश्री नूलकर यांनी पुष्पहार अर्पण करून केली. यानंतर महेश कवटकर यांनी साहित्य संमेलनातील अनुभव कथन करत उपस्थितांना साहित्यविश्वातील काही रोचक क्षणांची सफर घडवली. दीनानाथ भिडे यांनी वर्ष २०२५ मध्ये […]

अधिक वाचा..

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मुलुंड विभागात कुसुमाग्रज जयंती साजरी     

मुंबई: दर वर्षी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहलायाच्या मुलुंड विभागातर्फे येथे ग्रंथालायच्या जागेत मुलुंड येथे कुसुमाग्रज जयंती/ मराठी भाषा दिन  साजरा होतो. यावर्षी या कार्यक्रमात कार्याध्यक्ष शं रा पेंडसे यांच्या ”सत्पत्री दान या कथासंग्रहाचे प्रकाशन कोणाही ”सेलिब्रेटी”च्या हस्ते न करता मुलुंड विभागाचे कार्यवाह महेश कवटकर यांच्या हस्ते करून एक नवीन पायंडा पाडला. याप्रसंगी मुंबई मराठीग्रंथसंग्रहालया च्या शतकोत्तर […]

अधिक वाचा..