मुंबई प्रेस क्लबमधून तीन सदस्यांची हकालपट्टी; भीमा कोरेगाव प्रकरणाशी संबंधित बैठक ठरली कारणीभूत

मुंबई: देशातील प्रतिष्ठित पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या Mumbai Press Club ने आपल्या तीन सदस्यांची हकालपट्टी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गुरबिर सिंग, बर्नाड डिमेलो आणि श्रीकांत मोडक यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या तिघांनी जानेवारी 2026 मध्ये क्लबच्या टेरेसवर आयोजित केलेल्या बैठकीत Bhima Koregaon case मधील काही आरोपींना एकत्र आणल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. […]

अधिक वाचा..

मुंबई प्रेस क्लब चे उपाध्यक्ष रजनीश काकडे यांचे निधन; पत्रकारितेतील संवेदनशील दृष्टी हरपली

मुंबई: मुंबई प्रेस क्लब चे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ छायाचित्रकार पत्रकार रजनीश काकडे (वय ५५) यांच्या दुःखद निधनाने पत्रकारिताविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने माध्यम क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रजनीश काकडे हे केवळ अनुभवी छायाचित्रकार नव्हते, तर अनेक पिढ्यांतील तरुण छायाचित्र पत्रकारांचे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक होते. आपल्या कॅमेऱ्यातून त्यांनी अनेक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण क्षण […]

अधिक वाचा..