शिरुर पोलिसांच्या DB पथकाने मोकोका गुन्ह्यातील फरार टोळीप्रमुख योगेश मचालेच्या आवळल्या मुसक्या
शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोकोका) गुन्हा दाखल असलेल्या आणि गेल्या सात महिन्यांपासुन फरार असलेल्या टोळीप्रमुख योगेश केशव मचाले (रा. मांडवगण फराटा, ता. शिरुर, जि. पुणे) याला शिरुर पोलिसांच्या तपास पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून वाघोली (ता.हवेली) येथील खांदवेनगर परिसरातून ताब्यात घेतले. दि १९ मार्च २०२६ रोजी मांडवगण फराटा येथील भैरवनाथ […]
अधिक वाचा..