ठरलं तर मग मध्ये जबरदस्त कोर्टरूम ट्विस्ट! महीपतची कबुली, नागराजला आजन्म कारावास

सायली-तन्वी रहस्य उलगडणार कधी? मुंबई: छोट्या पडद्यावर गेली तीन वर्षे टीआरपीमध्ये अव्वल स्थान राखणारी ‘ठरलं तर मग’ मालिका सध्या नव्या वळणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही आठवड्यांपासून मालिकेचा टीआरपी घसरत असल्याची चर्चा होती. मात्र आता मेकर्सनी कथानकात टाकलेल्या दमदार ट्विस्टमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. २२ वर्षांपूर्वीच्या अपघाताचं गूढ अखेर उलगडलं रविराज आणि प्रतिमा […]

अधिक वाचा..

सायली-अर्जुनमध्ये तणाव, तर नागराज-प्रियाचा गुप्त डाव उघडकीस येण्याच्या मार्गावर!

मुंबई: मालिकेच्या आजच्या भागात सायली आणि अर्जुन यांच्या नात्यातील सूक्ष्म तणाव अधिक ठळकपणे समोर येतो. अर्जुनच्या ऑफिसमध्ये त्याचे काम सांभाळताना सायलीची अक्षरशः तारांबळ उडते. चैतन्य तिच्या मदतीला असला तरी अर्जुनच्या जबाबदाऱ्यांचे गांभीर्य तिला आता उमजू लागते. तरीही ती मुद्दाम अर्जुनला फोन करून त्याची चिडवाचिडवी करते. कपडे वाळत घालत असताना ती त्याला “जेवण झालं का?” असा […]

अधिक वाचा..

Video: करडे गावात शेवटच्या श्रावण सोमवारी चक्क अवतरले नागराज…

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील करडे गावात (दि 22) शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरासमोर असणाऱ्या झुलत्या मनोऱ्याच्या बाजुलाच असणाऱ्या शंकराच्या पिंडीजवळ दुपारी 4 च्या सुमारास मुख्य पुजारी गणेश नामदेव श्रीमंत यांना पहिल्यांदा नागराजांनी दर्शन दिले. करडे येथे भैरवनाथाचे मोठे मंदिर असुन या मंदिरासमोर प्राचीन झुलता मनोरा आहे. या मनोऱ्याच्या बाजुला महादेवाची पिंड आणि […]

अधिक वाचा..