मलठणच्या सावी ताठेचे राष्ट्रीय स्तरावर यश! सेबर तलवारबाजीमध्ये महाराष्ट्रासाठी ब्राँझ पदकाची कमाई

शिरूर (अरुणकुमार मोटे): नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या तेराव्या मिनी आणि सातव्या चाइल्ड नॅशनल फेन्सिंग चॅम्पियनशिप 2025-26 मध्ये पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मलठण येथील सावी संतोष ताठे हिने उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्रासाठी ब्राँझ पदक पटकावले. सावीने दहा वर्षाखालील सेबर प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना देशभरातील एकूण ३२ स्पर्धकांमध्ये आठव्या क्रमांकावर आपले स्थान […]

अधिक वाचा..

महिलांच्या विषयावर देश पातळीवर एकत्र काम करण्यासाठी महाराणी राधिका राजे यांनी केले आश्वासीत…

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वडोदरा दौऱ्यावर घेतली महाराणी राधिकाराजे गायकवाड यांची भेट वडोदरा: विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वडोदरा दौऱ्यावर महाराणी राधिकाराजे गायकवाड यांची भेट घेतली. या भेटीत सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. वडोदऱ्याच्या राजघराण्याशी संबंधित असलेल्या महाराणी राधिकाराजे गायकवाड या सामाजिक कार्यातही सक्रिय असून, त्यांनी […]

अधिक वाचा..

कोंढापुरी येथील गरीब कुटुंबातील मानसी यादव ची उतुंग भरारी राष्ट्रीय पातळीवर ब्रांझ पदक 

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): कोंढापुरी येथील मानसी यादव हिने आंतरराष्ट्रीय कॉलेज स्पर्धेअंतर्गत राष्ट्रीय पातळीवर भोपाळ येथे झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक मिळून ब्रांझ पदक मिळवले. कोंढापुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामविकास फाउंडेशन आणि ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसमोर मानसीने आपल्या स्पर्धेमागील यशाचे गुढ उकलले अभ्यासाबरोबरच तिला दहावीतही 90 टक्के गुण […]

अधिक वाचा..