कडूलिंबातील औषधी गुण
कडूलिंबाचा प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत आहे. हे एक असं झाड आहे, जे खूप कडू असतं, पण आपल्या औषधी गुणांमुळे या झाडाचं महत्त्व खूप मोठं आहे. त्वचा व केसांची काळजी घेत रक्त शुद्ध करण्याचं काम कडूलिंब करतं. यासाठी कडूलिंबाच्या पानाचा काढा बनवून प्यावा. जर हातापायाला खूप घाम येत असेल तर कडूलिंबाचं तेल उपयुक्त […]
अधिक वाचा..